गांधी : तिरस्काराकडून आदरभावनेकडे
गांधीविचाराबाबत असहमती दर्शवूनही आपण त्याचा कालसुसंगत विचार करू शकतो. एखाद्या विचारधारेबाबत असहमती दर्शवणं अथवा समज-गैरसमजाचे थर साचत जाणं म्हणजे त्या विचारधारेला विरोध करणं नसतं, तर विचार तपासण्याची ती एक संधीही असते. यासाठीच सांगोवांगीच्या कथांवर विश्वास न ठेवता चिकित्सक वृत्तीनं गांधी शोधूया. गांधीविचारांना अभ्यासण्याची आणखी एक संधी स्वत:ला देऊया, स्वत:साठी.......